Ferfar #3618 · बहादुरा
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-10
- Objection until
- 2026-10-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 18/2
- Talathi
- मो अतिक मो फारूक शेख
- First seen
- 17h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 10/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 10/09/2026
लिहुन देणार:-
सुनैना विवेक भोंडे रा. गोन्ही (सिम)(खाता क्रमांक1375) यांचे गट/सर्व्हे क्रमांक18/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0426 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0092 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी नोंद हक्का सह
लिहुन घेणार :
चंद्रकला धनराज कडु , (खाता क्रमांक :-1982)गट/सर्व्हे क्रमांक 18/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0092 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3544 दिनांक 08/05/2018 प्रमाणे रक्कम रुपये 600000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे पत्र .R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५/ कार्तिक12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम. अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये खसरा क्र 18/2 मधील प्लॉट क्र 58 याचे सेल डीड प्रमाणे क्षेत्र 107.99 चौ मी व R L प्रमाणे 92.97 चौ मी याप्रमाणे विक्रीपत्राची नोंद