सातबारा Watch

← बहादुरा

Ferfar #3625 · बहादुरा

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
गहाण खत
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-13
Objection until
2026-10-02
Certified
—
Gat / Survey
76/1/76/6/21
Talathi
मो अतिक मो फारूक शेख
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 13/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/09/2026 लिहून घेणार :युनायटेड अर्बन क्रेडिट को ऑप संस्था मर्या नागपूर शहर , नागपूर लिहून देणार : मीनल कुणाल वालदे रा. गोन्ही (सिम) यांनी दुय्यम निबंधक नागपूर क्र 5 यांचेकडील दस्त क्रमांक 395 दिनांक 10/01/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1600000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 76/1/76/6/21 क्षेत्र वर गहाणखत दिलेवरुन मीनल कुणाल वालदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र जावक क्रमांक UCS/6/LSL/2025-26 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात दाखल केले. युनायटेड अर्बन क्रेडिट को-ऑपरेटीव्ह सोसायटी लिमिटेड नागपूर तर्फे अधिकृत गोपाल महादेवराव क्षत्रिय यांचे कडून रु 1600000/- दस्त क्र 395 स दु नि नागपूर क्र 5 दि 10/01/2026 ला कर्ज घेऊन गहाणखताची नोंद दर्ज