Ferfar #3633 · बहादुरा
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-15
- Objection until
- 2026-10-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 114/7
- Talathi
- मो अतिक मो फारूक शेख
- First seen
- 17h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/05/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/09/2026
लिहुन देणार:-
ओम श्री.साईनाथ को. ऑप. हाऊ.सोसायटी,सचिव शंकर दामोधर धांडे - - -रा. बहादुरा(खाता क्रमांक82) यांचे गट/सर्व्हे क्रमांक114/7, बिगरशेती क्षेत्र 1.6200 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.0185 आर.चौ.मी प्लॉट क्र. ४९ व ५० हे त्यांनी
लिहुन घेणार :
सुरेंद्र रामचंद्र तावेडे , (खाता क्रमांक :-2465)गट/सर्व्हे क्रमांक 114/7 बिगरशेती क्षेत्र 0.0185 आर.चौ.मी प्लॉट क्र. ४९ व ५०
यांना दुय्यम निंबधक नागपूर 1 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1217 दिनांक 09/02/2000 प्रमाणे रक्कम रुपये 9300 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे पत्र .R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५/ कार्तिक12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम. अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये नोंद.