Ferfar #3641 · बहादुरा
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-16
- Objection until
- 2026-10-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 27
- Talathi
- मो अतिक मो फारूक शेख
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/05/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/09/2026
लिहुन देणार:-
मॉ भवानी हाऊसिंग डेव्हलपर्स रा. बहादुरा(खाता क्रमांक123) यांचे गट/सर्व्हे क्रमांक27, लागवडीयोग्य क्षेत्र 1.1299 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0055 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे प्लॉट क्र. 46 क्षेत्र ५५.74 चौ.मी. त्यांनी
लिहुन घेणार :
शमशाद बेगम शेख आदिल , (खाता क्रमांक :-2467)गट/सर्व्हे क्रमांक 27 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0055 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी प्लॉट क्र. 46 क्षेत्र ५५.74 चौ.मी.
यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4791 दिनांक 09/05/2014 प्रमाणे रक्कम रुपये 10000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे पत्र .R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५/ कार्तिक12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम. अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये नोंद.