Ferfar #3679 · बहादुरा
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-23
- Objection until
- 2026-10-08
- Certified
- —
- Gat / Survey
- 114/5
- Talathi
- मो अतिक मो फारूक शेख
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/07/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/09/2026
लिहुन देणार:-
आफरीन खानम बब्बू सैय्यद ,नेहा फरहीन सैय्यद बब्बू ,फरहीन खानम ,बिल्किस बेगम सैय्यद बब्बू सैय्यद ,शेरू बब्बू सैय्यद - - -रा. बहादुरा(खाता क्रमांक1318) यांचे गट/सर्व्हे क्रमांक114/5, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0304 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0304 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
तृप्ती कुशाबराव लोणारे ,बादल बाबुदान घरडे - - -, (खाता क्रमांक :-2494)गट/सर्व्हे क्रमांक 114/5 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0304 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नागपूर 8 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4407 दिनांक 13/04/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4950000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे पत्र .R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५/ कार्तिक12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम. अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये नगर पंचायत बहादुरा यांचे तात्पुरते नियमितीकरण पत्र क्र. 3771/3770 २०२५-२६ दिनांक 15/01/२०२६ मौजा बहादुरा सर्वे क्र. 114/5 मधील RL नुसार प्लॉट क्र.22 क्षेत्र 111.75चौ.मी. व प्लॉट क्र.23 क्षेत्र 125.63 खरेदी नुसार एकूण क्षेत्र 304.25 चौ.मी.अन्वये नोंद.