Ferfar #3704 · बहादुरा
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-25
- Objection until
- 2026-10-10
- Certified
- —
- Gat / Survey
- 114/5
- Talathi
- मो अतिक मो फारूक शेख
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/05/2026# फेरफाराचा दिनांक:- 25/09/2026
लिहुन देणार:-
करूणा देवनाथ नांदूरकर ,कांताबाई रोशनलाल पटले ,गीता धनराज जैस्वाल ,दिपाली रोशनलाल पटले ,धर्मेश धनराज जैस्वाल ,नरेंद्र सुर्यभानजी सावरकर ,भास्कर बाळकृष्ण वाडेकर ,राधिका मोहन जैसवार ,रूपाली रोशनलाल पटले ,सारंग धनराज जैस्वाल ,सुरेश बाबाराव अवथनकर - - -रा. बहादुरा(खाता क्रमांक576) यांचे गट/सर्व्हे क्रमांक114/5, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7696 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
मुमुताजबी अब्दुल जब्बार , (खाता क्रमांक :-2508)गट/सर्व्हे क्रमांक 114/5 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 716 दिनांक 24/02/2000 प्रमाणे रक्कम रुपये 7500 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे पत्र .R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५/ कार्तिक12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम. अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये मौजा बहादुरा सर्वे क्र. 114/5 मधील प्लॉट क्र.16 खरेदी नुसार क्षेत्र 139.35 चौ.मी.अन्वये नोंद.