Ferfar #3721 · बहादुरा
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-26
- Objection until
- 2026-10-12
- Certified
- —
- Gat / Survey
- 124/2
- Talathi
- मो अतिक मो फारूक शेख
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/09/2026
लिहुन देणार:-
श्री दत्तात्रय गृहनिर्माण सह संस्था मर्या तर्फे सुदामराव वामनराव पांगूळ (खाता क्रमांक165) यांचे गट/सर्व्हे क्रमांक124/2, लागवडीयोग्य क्षेत्र 3.1690 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0134 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी नोंद हक्का सह
लिहुन घेणार :
राजश्री प्रदीपराव डुकरे , (खाता क्रमांक :-2513)गट/सर्व्हे क्रमांक 124/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0134 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण 10 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 584 दिनांक 07/03/2002 प्रमाणे रक्कम रुपये 6200 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे पत्र .R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५/ कार्तिक12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम. अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये खसरा क्र 124/2 मधील प्लॉट क्र 95 याचे सेलदीड नुसार क्षेत्र 143.99 चौ मी व तसेच R L प्रमाणे क्षेत्र 134.880 चौ मी