सातबारा Watch

← बहादुरा

Ferfar #3751 · बहादुरा

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-03
Objection until
2026-10-18
Certified
—
Gat / Survey
7/1/100
Talathi
मो अतिक मो फारूक शेख
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/05/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/10/2026 लिहुन देणार:- गिता माधव नंदापुरकर ,न्यु जिजामाता लॅन्‍ड डेव्हलपर्स तर्फे पार्टनर ,मुरलीधर बिसन ठोंबरे - - -रा. बहादुरा(खाता क्रमांक988) यांचे गट/सर्व्हे क्रमांक7/1/100, बिगरशेती क्षेत्र 0.8147 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.8147 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : ममता पांडुरंग देशमुख , (खाता क्रमांक :-2520)गट/सर्व्हे क्रमांक 7/1/100 बिगरशेती क्षेत्र 0.8147 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7066 दिनांक 08/07/2014 प्रमाणे रक्कम रुपये 175000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे पत्र .R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५/ कार्तिक12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम. अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये मौजा - बहादुरा खसरा क्र 7 यामधील प्लॉट क्र 100 (Block A) याचे सेलडीड नुसार क्षेत्र 92.90 चौ .मी व तसेच R L नुसार क्षेत्र 0.8147 चौ .मी याप्रमाणे नोंद