Ferfar #3763 · बहादुरा
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-20
- Certified
- —
- Gat / Survey
- 18/1
- Talathi
- मो अतिक मो फारूक शेख
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/06/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/10/2026
लिहुन देणार:-
धनंजय को ऑप हाऊ सोसा लि रा. बहादुरा(खाता क्रमांक158) यांचे गट/सर्व्हे क्रमांक18/1, लागवडीयोग्य क्षेत्र 1.3791 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0133 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
शोभा राजेन्द्रकुमार बागडे , (खाता क्रमांक :-2534)गट/सर्व्हे क्रमांक 18/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0133 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नागपूर 9 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 798 दिनांक 24/02/1995 प्रमाणे रक्कम रुपये 5400 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे पत्र .R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५/ कार्तिक12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम. अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये नगर पंचायत बहादुरा यांचे तात्पुरते नियमितीकरण पत्र क्र. 1274/२0२६ दिनांक 26/05/२०२६ मौजा बहादुरा सर्वे क्र. 18/1 मधील प्लॉट क्र.35 क्षेत्र 133.82 चौ.मी. व खरेदी नुसार क्षेत्र 133.82 चौ.मी.अन्वये नोंद.