Ferfar #3813 · बहादुरा
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 29/1/2
- Talathi
- मो अतिक मो फारूक शेख
- First seen
- 17h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/06/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026
लिहुन देणार:-
२] सौ. कल्पना मुरलीधर ठोंबरे ,३] दिगांबर गोपीनाथ साखरकर ,श्रीक्रुष्ण लॅन्ड डेव्ह.तर्फे पार्टनर १] मुरलीधर बिसन ठोंबरे - - -रा. बहादुरा(खाता क्रमांक565) यांचे गट/सर्व्हे क्रमांक29/1/2, बिगरशेती क्षेत्र 170.9655 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.1380 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
नाना सूर्यभान रेवतकर , (खाता क्रमांक :-2548)गट/सर्व्हे क्रमांक 29/1/2 बिगरशेती क्षेत्र 1.1380 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक मौदा जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 252 दिनांक 19/01/2026 प्रमाणे रक्कम रुपये 441000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे पत्र .R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५/ कार्तिक12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम. अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये नोंद. व विशेष मुखत्यार पत्र :-लिहून देणार २] सौ. कल्पना मुरलीधर ठोंबरे ,३] दिगांबर गोपीनाथ साखरकर ,श्रीक्रुष्ण लॅन्ड डेव्ह.तर्फे पार्टनर १] मुरलीधर बिसन ठोंबरे लिहून घेणार दिगांबर गोपीनाथ साखरकर ,ईश्वर ज्ञानेश्वर ठोंबरे दस्त क्र २६९८ दिनांक २०/०३/२०१९. मौजा बहादुरा सर्वे क्र. २९/१/२ मधील प्लॉट क्र.३२ ए खरेदी नुसार क्षेत्र ११३.८० चौ.मी.अन्वये नोंद.