Ferfar #3819 · बहादुरा
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 114/7
- Talathi
- मो अतिक मो फारूक शेख
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/06/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026
लिहुन देणार:-
ओम श्री.साईनाथ को. ऑप. हाऊ.सोसायटी,सचिव शंकर दामोधर धांडे - - -रा. बहादुरा(खाता क्रमांक82) यांचे गट/सर्व्हे क्रमांक114/7, बिगरशेती क्षेत्र 1.6200 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.3935 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
नरेश सहादेव धमगाये , (खाता क्रमांक :-2556)गट/सर्व्हे क्रमांक 114/7 बिगरशेती क्षेत्र 1.3935 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नागपूर 1 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1218 दिनांक 09/02/2000 प्रमाणे रक्कम रुपये 6975 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे पत्र .R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५/ कार्तिक12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम. अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये नगर पंचायत बहादुरा यांचे तात्पुरते नियमितीकरण पत्र क्र. १९३८ /२०२६ -२७ दिनांक 18/०६/२०२६ मौजा बहादुरा सर्वे क्र. 114/7 मधील प्लॉट क्र.15 (ग्रुप f) R L नुसार क्षेत्र १३२.४९६ चौ.मी. व खरेदी नुसार क्षेत्र १३९.३५४ चौ.मी.अन्वये नोंद.