Ferfar #3828 · बहादुरा
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 32/1
- Talathi
- मो अतिक मो फारूक शेख
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 17/06/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026
लिहुन देणार:-
अनिल शंकरराव लांबट ,अ पा क आई शितल पवन बनकर ,प्रशांत श्यामराव ढाले ,राजेंद्र पंजाबराव मानकर ,रुद्रांश पवन बनकर ,शितल पवन बनकर ,शिवांश पवन बनकर - - -रा. बहादुरा(खाता क्रमांक120) यांचे गट/सर्व्हे क्रमांक32/1, लागवडीयोग्य क्षेत्र 1.5714 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0069 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
उध्दव भगवानजी धनविजय , (खाता क्रमांक :-2563)गट/सर्व्हे क्रमांक 32/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0069 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक कामठी जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2837 दिनांक 28/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 22500 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे पत्र .R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५/ कार्तिक12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम. अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये नगर पंचायत बहादुरा यांचे तात्पुरते नियमितीकरण पत्र क्र. ४०२३ /२०२५-२६ दिनांक ०३/०२/२०२६ मौजा बहादुरा सर्वे क्र. ३२/१ मधील प्लॉट क्र.३१ खरेदी नुसार क्षेत्र ६९.७० चौ.मी.अन्वये नोंद.आममुखत्यार पत्र :- लिहुन घेणार :- उध्दव भगवानजी धनविजय लिहून देणार :- अनिल शंकरराव लांबट,राजेंद्र पंजाबराव मानकर,प्रशांत श्यामराव ढाले ,पवन सुखदेव बनकर आममुखत्यार पत्र दस्त क्र.१२३६३ दिनांक २८/१२/२०१७ नुसार विक्रीपत्राची नोंद.