सातबारा Watch

← बहादुरा

Ferfar #3839 · बहादुरा

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
100/1/ब
Talathi
मो अतिक मो फारूक शेख
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 25/06/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026 लिहुन देणार:- अ आरोही कैलाश हिंगणकर ,अ पा क आई प्रज्ञा कैलाश हिंगणकर ,प्रज्ञा कैलाश हिंगणकर - - -रा. बहादुरा(खाता क्रमांक220) यांचे गट/सर्व्हे क्रमांक100/1/ब, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0222 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : श्रावण बळीराम चरडे , (खाता क्रमांक :-2572)गट/सर्व्हे क्रमांक 100/1/ब लागवडीयोग्य क्षेत्र 0.0222 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर 2 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5394 दिनांक 24/04/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे पत्र .R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५/ कार्तिक12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम. अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये नगर पंचायत बहादुरा यांचे तात्पुरते नियमितीकरण पत्र क्र. 2077/२०२6-२7 दिनांक 22/०6/२०२६ मौजा बहादुरा सर्वे क्र. १००/१/ब ,१३० पार्ट मधील प्लॉट क्र.३३ RL नुसार क्षेत्र २१३.८२३ चौ.मी. व खरेदी नुसार क्षेत्र २२२.९६ चौ.मी.अन्वये नोंद.कुलमुखत्यार पत्र:- लिहुन देणार:-आरोही कैलाश हिंगणकर ,अ पा क आई प्रज्ञा कैलाश हिंगणकर ,प्रज्ञा कैलाश हिंगणकर .लिहुन घेणार :- श्रावण बळीराम चरडे .कुलमुखत्यार पत्र दस्त क्र.१२३५० दिनांक 09/11/2025 दु नि नाग शहर 5 नुसार विक्रीपत्राची नोंद.