सातबारा Watch

← बहादुरा

Ferfar #3856 · बहादुरा

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
129/2
Talathi
मो अतिक मो फारूक शेख
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/05/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026 लिहुन देणार:- सहसराम मारोती कोरोटे रा. बहादुरा(खाता क्रमांक100) यांचे गट/सर्व्हे क्रमांक129/2, लागवडीयोग्य क्षेत्र 1.0225 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी नोंद हक्का सह लिहुन घेणार : जगदीश रामकृष्ण शंभरकर , (खाता क्रमांक :-2578)गट/सर्व्हे क्रमांक 129/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1053 दिनांक 20/01/2015 प्रमाणे रक्कम रुपये 60000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे पत्र #.R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५/ कार्तिक12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम. अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये खसरा क्र 129/2 मधील प्लॉट क्र 30 याचे सेलडीड नुसार क्षेत्र 139.354 चौ मी व तसेच लिहून देणार सहसराम मारोती कोरोटे च्या तर्फे कु मू राजू रामभाऊ ठोंबरे दस्त क्र 5134 दि 25/10/2012 यानुसार नोंद