Ferfar #3860 · बहादुरा
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 68/9
- Talathi
- मो अतिक मो फारूक शेख
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026
लिहुन देणार:-
श्री.शिवशोभा बिल्डर्स अॅण्ड डेव्ह. रा. बहादुरा(खाता क्रमांक455) यांचे गट/सर्व्हे क्रमांक68/9, बिगरशेती क्षेत्र 90.0559 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.9290 आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी नोंद हक्का सह
लिहुन घेणार :
प्रतिभा सुरदास मटाले , (खाता क्रमांक :-2581)गट/सर्व्हे क्रमांक 68/9 बिगरशेती क्षेत्र 0.9290 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5692 दिनांक 06/06/2019 प्रमाणे रक्कम रुपये 466000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे पत्र .R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५/ कार्तिक12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम. अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये खसरा क्र 68/9 मधील प्लॉट क्र 28 सेलदीड नुसार क्षेत्र 92.90 चौ मी व श्री.शिवशोभा बिल्डर्स अॅण्ड डेव्ह तर्फे 1.अतुल सुरेशराव भोंडे 2.चिंतेश्वर नत्थुजी वाडीभस्मे