Ferfar #3861 · बहादुरा
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 102/4
- Talathi
- मो अतिक मो फारूक शेख
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026
लिहुन देणार:-
ओम शांती हाऊ. एजन्सी रा. बहादुरा(खाता क्रमांक92) यांचे गट/सर्व्हे क्रमांक102/4, लागवडीयोग्य क्षेत्र 2.3099 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0146 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी नोंद हक्का सह
लिहुन घेणार :
विजया राजेन्द्र चन्ने , (खाता क्रमांक :-2582)गट/सर्व्हे क्रमांक 102/4 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0146 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण 10 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3869 दिनांक 17/04/2014 प्रमाणे रक्कम रुपये 142000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे पत्र .R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५/ कार्तिक12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम. अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये खसरा क्र 102/4 मधील प्लॉट क्र 100 सेलदीड नुसार क्षेत्र 146.61 चौ मी व तसेच ओम शांती हाऊ. एजन्सी तर्फे प्रभाकर विठ्ठलराव काळे नुसार नोंद