सातबारा Watch

← बहादुरा

Ferfar #3873 · बहादुरा

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
30/2
Talathi
मो अतिक मो फारूक शेख
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 20/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026 लिहुन देणार:- जगेश सुरेश खापरे ,शकुंतला जर्नादन भरडभुंजे - - -रा. बहादुरा(खाता क्रमांक577) यांचे गट/सर्व्हे क्रमांक30/2, बिगरशेती क्षेत्र 87.3800 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.8812 आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी नोंद हक्का सह लिहुन घेणार : वंदना धनंजय जैन , (खाता क्रमांक :-2584)गट/सर्व्हे क्रमांक 30/2 बिगरशेती क्षेत्र 1.8812 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर 5 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4247 दिनांक 08/04/2026 प्रमाणे रक्कम रुपये 810000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे पत्र .R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५/ कार्तिक12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम. अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये खसरा क्र 30/2 मधील प्लॉट क्र 9 याचे सेलदीड नुसार क्षेत्र 188.127 चौ मी व तसेच R L प्रमाणे क्षेत्र 188.127 चौ मी व लिहुन देणार:- जगेश सुरेश खापरे ,शकुंतला जर्नादन भरडभुंजे तर्फे कु मू जगेश सुरेश खापरे दस्त क्र 3152 दि 29/09/2020 स दु नि नाग 5 व तसेच प्लॉट धारक लिहून घेणार वंदना धनंजय जैन यांनी असे प्रतिज्ञापत्र दिले की यांचा प्लॉट क्र 9 हा 30/1/ब व 30/2 या मधुन खसरा क्र 30/2 आहे, प्रतिज्ञापत्र क्र 403241896978 दि 17/08/2026 या नुसार विक्रीपत्राची नोंद