सातबारा Watch

← बहादुरा

Ferfar #3875 · बहादुरा

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
20/2
Talathi
मो अतिक मो फारूक शेख
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026 लिहुन देणार:- जागृती जनसेवा डेव्‍ह.अॅन्‍ड प्रमो. रा. बहादुरा(खाता क्रमांक170) यांचे गट/सर्व्हे क्रमांक20/2, लागवडीयोग्य क्षेत्र 2.3889 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी नोंद हक्का सह लिहुन घेणार : अमित रमेश पुंड , (खाता क्रमांक :-2585)गट/सर्व्हे क्रमांक 20/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर 9 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 587 दिनांक 27/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 29000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे पत्र .R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५/ कार्तिक12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम. अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये 20/2 मधील प्लॉट 38 ब याचे सेलडीड नुसार क्षेत्र 111.52 चौ मी नुसार नोंद व तसेच लिहुन देणार:- जागृती जनसेवा डेव्‍ह.अॅन्‍ड प्रमो. तर्फे भागी.1) प्रदिप खेमानी धामणकर 2) श्रीकांत रंगनाथराव शिवणकर