Ferfar #3883 · बहादुरा
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 30/2
- Talathi
- मो अतिक मो फारूक शेख
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/07/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026
लिहुन देणार:-
जगेश सुरेश खापरे ,शकुंतला जर्नादन भरडभुंजे - - -रा. बहादुरा(खाता क्रमांक577) यांचे गट/सर्व्हे क्रमांक30/2, बिगरशेती क्षेत्र 87.3800 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 3.4372 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
अनिता महेश वैद्य , (खाता क्रमांक :-2627)गट/सर्व्हे क्रमांक 30/2 बिगरशेती क्षेत्र 3.4372 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नागपूर 3 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10822 दिनांक 23/12/2025 प्रमाणे रक्कम रुपये 1910000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे पत्र .R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५/ कार्तिक12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम. अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये सर्वे क्र. 30/2 मधील प्लॉट क्र.01 खरेदी नुसार क्षेत्र 343.729 चौ.मी.अन्वये नोंद.