सातबारा Watch

← बहादुरा

Ferfar #3905 · बहादुरा

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
18/3
Talathi
मो अतिक मो फारूक शेख
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 18/06/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026 लिहुन देणार:- देवा रामजिवन शाहु रा. बहादुरा(खाता क्रमांक2060) यांचे गट/सर्व्हे क्रमांक18/3, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0129 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0129 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : हरिचंद्र कोंडूजी हटवार , (खाता क्रमांक :-2631)गट/सर्व्हे क्रमांक 18/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0129 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1221 दिनांक 23/03/2016 प्रमाणे रक्कम रुपये 610000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे पत्र .R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५/ कार्तिक12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम. अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये खसरा क्र. 18/3 मधील प्लॉट क्र.34 याचे सेल डीड प्रमाणे क्षेत्र 136.537 चौ.मी व आर.एल. प्रमाणे 129.679 चौ.मी नुसार विक्रीपत्राची नोंद.