सातबारा Watch

← बहादुरा

Ferfar #3947 · बहादुरा

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
30/1/ब
Talathi
मो अतिक मो फारूक शेख
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 18/06/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026 लिहुन देणार:- जगेश सुरेश खापरे ,शकुंतला जनार्दन भरडभुंजे - - -रा. बहादुरा(खाता क्रमांक544) यांचे गट/सर्व्हे क्रमांक30/1/ब, बिगरशेती क्षेत्र 213.2643 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.9290 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : ज्योत्सना समीर खंडाळकर , (खाता क्रमांक :-2657)गट/सर्व्हे क्रमांक 30/1/ब बिगरशेती क्षेत्र 0.9290 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर 5 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4335 दिनांक 09/04/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे पत्र .R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५/ कार्तिक12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम. अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये सर्वे क्र. ३०/१/ब मधील प्लॉट क्र.147 खरेदी नुसार क्षेत्र 92.90 चौ.मी.अन्वये नोंद.