Ferfar #3986 · बहादुरा
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 82/83/84/85/2/1
- Talathi
- मो अतिक मो फारूक शेख
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/07/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026
लिहुन देणार:-
सुरेश नागोराव झोड़े रा. बहादुरा(खाता क्रमांक64) यांचे गट/सर्व्हे क्रमांक82/83/84/85/2/1, लागवडीयोग्य क्षेत्र 2.0400 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0313 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
मुकेश रामलाल जांगिड , (खाता क्रमांक :-2686)गट/सर्व्हे क्रमांक 82/83/84/85/2/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0313 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नागपूर 8 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2269 दिनांक 04/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1050000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे पत्र .R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५/ कार्तिक12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम. अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये सर्वे क्र. 82/83/84/85/2/1, मधील प्लॉट क्र.08,09,10 खरेदी नुसार क्षेत्र 313.87 चौ.मी.अन्वये नोंद.