सातबारा Watch

← बहादुरा

Ferfar #3991 · बहादुरा

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
20/1/अ/2/12
Talathi
मो अतिक मो फारूक शेख
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 17/06/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026 लिहुन देणार:- तर्फे भागी.नरेन्‍द्र गोविंदराव आंबटकर ,देव गोविन्‍द बिल्‍डर्स आणि लॅन्‍ड डेव्‍हलपर्स ,नितीन हरबाजी खोडे ,प्रमोद पांडुरंगजी वर्षे ,राजेश बाबुलालजी मस्‍करे ,सुनिल देवरावजी खंदाडे - - -रा. बहादुरा(खाता क्रमांक560) यांचे गट/सर्व्हे क्रमांक20/1/अ/2/12, बिगरशेती क्षेत्र 1.1613 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.1613 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : कमलेश गजानन पडोळे , (खाता क्रमांक :-2562)गट/सर्व्हे क्रमांक 20/1/अ/2/12 बिगरशेती क्षेत्र 1.1613 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2643 दिनांक 19/03/2019 प्रमाणे रक्कम रुपये 625000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे पत्र .R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५/ कार्तिक12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम. अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये नोंद.