सातबारा Watch

← विहीरगांव

Ferfar #3714 · विहीरगांव

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-20
Objection until
2026-10-12
Certified
—
Gat / Survey
176
Talathi
अमोल शालिक आत्राम
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 20/09/2026 लिहुन देणार:- शिव डेव्ह. नागपुर रा. विहीरगांव(खाता क्रमांक400) यांचे गट/सर्व्हे क्रमांक176, लागवडीयोग्य क्षेत्र 1.3804 हे.आर.चौ.मी पैकी भूखंड क्रमांक 2 क्षेत्रफळ 174.33 चौ.मी. व भूखंड क्रमांक 18 क्षेत्रफळ 174.27 चौ.मी. असे एकूण क्षेत्रफळ लागवडीयोग्य क्षेत्र 0.0348 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी भूखंड क्रमांक 2 व 18 हक्का सह लिहुन घेणार : रानु राजेश श्रीवास्तव , (खाता क्रमांक :-1427681)गट/सर्व्हे क्रमांक 176 पैकी भूखंड क्रमांक 2 क्षेत्रफळ 174.33 चौ.मी. व भूखंड क्रमांक 18 क्षेत्रफळ 174.27 चौ.मी. असे एकूण क्षेत्रफळ लागवडीयोग्य क्षेत्र 0.0348 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर 6 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3226 दिनांक 27/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 480000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRFIDESK L 1) (COMP.NO.1333447) दिनांक 04/11/2025 प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग 4 सोमवार, 03/11/2025 कार्तीक 12, शके 1947 चे असाधारण क्र 55 प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधान मंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रत्यापित केलेले अध्याधेश व केलेले विनिमय, अनुक्रमणिका सन 2025 चा महाराष्ट्र अध्यादेश क्र 10 महाराष्ट्र धरण जमिनीचे तुकडे पडण्यास प्रतिबंध करणे बाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये फेरफार नोंद