Ferfar #4325 · विहीरगांव
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-06-15
- Objection until
- 2026-06-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 63/8
- Talathi
- सुश्रीत प्रदीपकुमार गुप्ता
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/06/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/06/2026
लिहुन देणार:-
शुभलक्ष्मि डेव्हलपर्स तर्फे भागीदार महादेव खामदेव रोकडे ,सतीश मोहनलाल जैसवाल ,सविता संजय देवकर तर्फे आ.मु.महादेव खामदेव रोकडे दुय्यम निंबधक नागपूर 1 जिल्हा नागपूर यांचेकडील आ.मु. दस्त क्रमांक 6811 दिनांक 14/06/2023 (खाता क्रमांक1425139) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 63/8, बिगरशेती क्षेत्र 1.0688 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.0688 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
रविन्द्र झीटू जिवतोडे ,विशाल सुरेश झाडे (खाता क्रमांक :-1427136)गट/सर्व्हे क्रमांक 63/8 बिगरशेती क्षेत्र 1.0688 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण 10 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2414 दिनांक 19/03/2024 प्रमाणे रक्कम रुपये 10,92,882/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.