सातबारा Watch

← विहीरगांव

Ferfar #4714 · विहीरगांव

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-08-29
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
9/2/20
Talathi
अमोल शालिक आत्राम
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 27/08/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/08/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री ग्राहित नागरी पत सहकारी संस्था मर्यादित नागपूर तर्फे अध्यक्ष मिलिंद कमलाकर अनासाने गहाणखत लिहुन देणार : दिपक अरुण दुबे रा. विहीरगांव यांनी दुय्यम निबंधक नागपूर 5 यांचेकडील दस्त क्रमांक 10238-2026 दिनांक 27/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 9/2/20 क्षेत्र 6.0580 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिपक अरुण दुबे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.