Ferfar #4776 · विहीरगांव
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-08
- Objection until
- 2026-09-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 132/1/क
- Talathi
- अमोल शालिक आत्राम
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 08/09/2026
लिहुन देणार:-
1. हरीचन्द्र कृष्णरावजी इखार ,5 संजय प्रभाकरजी रामणे ,गणेश प्रभाकर रामणे ,नागोराव कृष्णरावजी इखार ,प्रमोद शामराव गायकवाड - - -रा. विहीरगांव(खाता क्रमांक489) यांचे गट/सर्व्हे क्रमांक132/1/क, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7989 हे.आर.चौ.मी पैकी भूखंड क्रमांक 18 क्षेत्रफळ 108.91 चौ.मी. व 19 क्षेत्रफळ 122.60 चौ.मी. एकूण क्षेत्रफळ 231.51 चौ.मी. लागवडीयोग्य क्षेत्र 0.0231 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी भूखंड क्रमांक 18 व 19 हक्का सह
लिहुन घेणार :
अर्चना श्रीकांत देशमुख , (खाता क्रमांक :-1427660)गट/सर्व्हे क्रमांक 132/1/क पैकी भूखंड क्रमांक 18 क्षेत्रफळ 108.91 चौ.मी. व 19 क्षेत्रफळ 122.60 चौ.मी. एकूण क्षेत्रफळ 231.51 चौ.मी. लागवडीयोग्य क्षेत्र 0.0231 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर 5 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2839 दिनांक 05/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 637000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग 4 सोमवार, 03/11/2025 कार्तीक 12, शके 1947 चे असाधारण क्र 55 प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधान मंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रत्यापित केलेले अध्याधेश व केलेले विनिमय, अनुक्रमणिका सन 2025 चा महाराष्ट्र अध्यादेश क्र 10 महाराष्ट्र धरण जमिनीचे तुकडे पडण्यास प्रतिबंध करणे बाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये फेरफार नोंद