सातबारा Watch

← विहीरगांव

Ferfar #4917 · विहीरगांव

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
116/1
Talathi
अमोल शालिक आत्राम
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026 लिहुन देणार:- प्रवेशकुमार ओमप्रकाश जैस ,सुधा ओमप्रकाश जैस - - -रा. नरसाळा(खाता क्रमांक77) यांचे गट/सर्व्हे क्रमांक116/1, बिगरशेती क्षेत्र 108.8576 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.1148 आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी भूखंड क्रमांक 50 हक्का सह लिहुन घेणार : किर्ती शंकरराव झाडे , (खाता क्रमांक :-1427712)गट/सर्व्हे क्रमांक 116/1 बिगरशेती क्षेत्र 1.1148 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12234 दिनांक 29/12/2022 प्रमाणे रक्कम रुपये 670000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRFIDESK L 1) (COMP.NO.1333447) दिनांक 04/11/2025 प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग 4 सोमवार, 03/11/2025 कार्तीक 12, शके 1947 चे असाधारण क्र 55 प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधान मंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रत्यापित केलेले अध्याधेश व केलेले विनिमय, अनुक्रमणिका सन 2025 चा महाराष्ट्र अध्यादेश क्र 10 महाराष्ट्र धरण जमिनीचे तुकडे पडण्यास प्रतिबंध करणे बाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये फेरफार नोंद