Ferfar #4953 · विहीरगांव
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 145/1/1
- Talathi
- अमोल शालिक आत्राम
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026
लिहुन देणार:-
ओम साईराम लॅन्ड डेव्हलपर्स तर्फे पार्टनर मनीषा चंद्रकांत पारधी ,राखी सुरेश बेले ,विशाखा हर्षद पोवळे - - -रा. विहीरगांव(खाता क्रमांक1425106) यांचे गट/सर्व्हे क्रमांक145/1/1, बिगरशेती क्षेत्र 80.1840 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.1612 आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी भूखंड क्रमांक 54 हक्का सह
लिहुन घेणार :
कृष्णा सुदामजी येळणे ,सुशिलकुमार सुदामजी येळणे - - -, (खाता क्रमांक :-1427742)गट/सर्व्हे क्रमांक 145/1/1 बिगरशेती क्षेत्र 1.1612 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नरखेड जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3250 दिनांक 24/10/2025 प्रमाणे रक्कम रुपये 650000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRFIDESK L 1) (COMP.NO.1333447) दिनांक 04/11/2025 प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग 4 सोमवार, 03/11/2025 कार्तीक 12, शके 1947 चे असाधारण क्र 55 प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधान मंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रत्यापित केलेले अध्याधेश व केलेले विनिमय, अनुक्रमणिका सन 2025 चा महाराष्ट्र अध्यादेश क्र 10 महाराष्ट्र धरण जमिनीचे तुकडे पडण्यास प्रतिबंध करणे बाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये फेरफार नोंद