Ferfar #5077 · विहीरगांव
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 185/1/55
- Talathi
- अमोल शालिक आत्राम
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026
लिहुन देणार:-
वैष्णवी अ. दिपक शाहु रा. नरसाळा(खाता क्रमांक1424875) यांचे गट/सर्व्हे क्रमांक185/1/55, बिगरशेती क्षेत्र 0.7435 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.7435 आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी हक्का सह
लिहुन घेणार :
ओमेश्वरी गणेश महाले , (खाता क्रमांक :-1427791)गट/सर्व्हे क्रमांक 185/1/55 बिगरशेती क्षेत्र 0.7435 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नागपूर 8 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6249 दिनांक 15/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.