Ferfar #7590 · नरसाळा
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-19
- Objection until
- 2026-10-22
- Certified
- —
- Gat / Survey
- 144/अ
- Talathi
- अमोल शालिक आत्राम
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 18/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/09/2026
लिहुन देणार:-
अमर आशा को. ऑप. हाऊ. सोसायटी रा. नरसाळा(खाता क्रमांक69) यांचे गट/सर्व्हे क्रमांक144/अ, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8500 हे.आर.चौ.मी पैकी भूखंड क्रमांक 32/ई क्षेत्रफळ 128.89 चौ.मी. लागवडीयोग्य क्षेत्र 0.0128 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी भूखंड क्रमांक 32/ई हक्का सह
लिहुन घेणार :
राहुल सुधाकर चकोले ,सुधाकर बालाजी चकोले - - -, (खाता क्रमांक :-4728)गट/सर्व्हे क्रमांक 144/अ पैकी भूखंड क्रमांक 32/ई क्षेत्रफळ 128.89 चौ.मी. लागवडीयोग्य क्षेत्र 0.0128 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12265 दिनांक 29/12/2022 प्रमाणे रक्कम रुपये 45000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRFIDESK L 1) (COMP.NO.1333447) दिनांक 04/11/2025 प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग 4 सोमवार, 03/11/2025 कार्तीक 12, शके 1947 चे असाधारण क्र 55 प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधान मंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रत्यापित केलेले अध्याधेश व केलेले विनिमय, अनुक्रमणिका सन 2025 चा महाराष्ट्र अध्यादेश क्र 10 महाराष्ट्र धरण जमिनीचे तुकडे पडण्यास प्रतिबंध करणे बाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये फेरफार नोंद