सातबारा Watch

← नरसाळा

Ferfar #7614 · नरसाळा

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-23
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
10/अ/2/36
Talathi
अमोल शालिक आत्राम
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/09/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- मोरेश्वर गोपिचंद मेश्राम रा. नरसाळा(खाता क्रमांक183) गट/सर्व्हे क्रमांक10/अ/2/36, बिगरशेती क्षेत्र 1.3510 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.3510 आर.चौ.मी हे त्यांनी बक्षिसपत्रान्वये हक्का सह बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- कोमल मोरेश्वर मेश्राम , (खाता क्रमांक :-4739)गट/सर्व्हे क्रमांक 10/अ/2/36 बिगरशेती क्षेत्र 1.3510 यांना दुय्यम निंबधक नागपूर 2 जिल्हा नागपूर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 6242 दिनांक 09/05/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.