Ferfar #7621 · नरसाळा
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-23
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 193/अ/2
- Talathi
- अमोल शालिक आत्राम
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/09/2026
लिहुन देणार:-
अ.पा.क. आई संगिता ,आयुष महेश तलमले ,भावेश महेश तलमले ,वासुदेव वेन्सीयानी दालुमल ,संगिता वि. महेश तलमले - - -रा. नरसाळा(खाता क्रमांक397) यांचे गट/सर्व्हे क्रमांक193/अ/2, लागवडीयोग्य क्षेत्र 1.0200 हे.आर.चौ.मी पैकी भूखंड क्रमांक 35 क्षेत्रफळ 150.42 चौ.मी. लागवडीयोग्य क्षेत्र 0.0150 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी भूखंड क्रमांक 35 हक्का सह
लिहुन घेणार :
उमेश रेवचंद भदाळे ,सुनिलकुमार रेवचंद भदाळे - - -, (खाता क्रमांक :-4744)गट/सर्व्हे क्रमांक 193/अ/2 पैकी भूखंड क्रमांक 35 क्षेत्रफळ 150.42 चौ.मी. लागवडीयोग्य क्षेत्र 0.0150 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक रामटेक जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2197 दिनांक 15/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 950000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRFIDESK L 1) (COMP.NO.1333447) दिनांक 04/11/2025 प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग 4 सोमवार, 03/11/2025 कार्तीक 12, शके 1947 चे असाधारण क्र 55 प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधान मंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रत्यापित केलेले अध्याधेश व केलेले विनिमय, अनुक्रमणिका सन 2025 चा महाराष्ट्र अध्यादेश क्र 10 महाराष्ट्र धरण जमिनीचे तुकडे पडण्यास प्रतिबंध करणे बाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये फेरफार नोंद