सातबारा Watch

← नरसाळा

Ferfar #7698 · नरसाळा

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-02
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
113/2/19
Talathi
अमोल शालिक आत्राम
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/10/2026 लिहुन देणार:- राजेश चंद्रशेखर रणदिवे ,स्वाती राजेश रणदिवे - - -रा. नरसाळा(खाता क्रमांक3005) यांचे गट/सर्व्हे क्रमांक113/2/19, बिगरशेती क्षेत्र 1.5000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.7500 आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी हक्का सह लिहुन घेणार : सुषमा हेमंतकुमार निमजे , (खाता क्रमांक :-4762)गट/सर्व्हे क्रमांक 113/2/19 बिगरशेती क्षेत्र 0.7500 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर 2 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5506 दिनांक 25/04/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1375000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.