सातबारा Watch

← नरसाळा

Ferfar #7702 · नरसाळा

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-02
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
173/2
Talathi
अमोल शालिक आत्राम
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/10/2026 लिहुन देणार:- श्री मंदार कृपा गृहनिर्माण सह संस्था रा. नरसाळा(खाता क्रमांक144) यांचे गट/सर्व्हे क्रमांक173/2, लागवडीयोग्य क्षेत्र 2.4000 हे.आर.चौ.मी पैकी भूखंड क्रमांक 58 क्षेत्रफळ 167.22 चौ.मी. लागवडीयोग्य क्षेत्र 0.0167 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी भूखंड क्रमांक 58 हक्का सह लिहुन घेणार : प्रमिला गौतम गेडाम , (खाता क्रमांक :-4764)गट/सर्व्हे क्रमांक 173/2 पैकी भूखंड क्रमांक 58 क्षेत्रफळ 167.22 चौ.मी. लागवडीयोग्य क्षेत्र 0.0167 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2646 दिनांक 30/12/2000 प्रमाणे रक्कम रुपये 18000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRFIDESK L 1) (COMP.NO.1333447) दिनांक 04/11/2025 प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग 4 सोमवार, 03/11/2025 कार्तीक 12, शके 1947 चे असाधारण क्र 55 प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधान मंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रत्यापित केलेले अध्याधेश व केलेले विनिमय, अनुक्रमणिका सन 2025 चा महाराष्ट्र अध्यादेश क्र 10 महाराष्ट्र धरण जमिनीचे तुकडे पडण्यास प्रतिबंध करणे बाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये फेरफार नोंद महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRFIDESK L 1) (COMP.NO.1333447) दिनांक 04/11/2025 प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग 4 सोमवार, 03/11/2025 कार्तीक 12, शके 1947 चे असाधारण क्र 55 प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधान मंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रत्यापित केलेले अध्याधेश व केलेले विनिमय, अनुक्रमणिका सन 2025 चा महाराष्ट्र अध्यादेश क्र 10 महाराष्ट्र धरण जमिनीचे तुकडे पडण्यास प्रतिबंध करणे बाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये फेरफार नोंद