सातबारा Watch

← नरसाळा

Ferfar #7797 · नरसाळा

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
188/1
Talathi
अमोल शालिक आत्राम
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026 लिहुन देणार:- श्री ओम शांती हाऊ. एजन्‍सी रा. नरसाळा(खाता क्रमांक1798) यांचे गट/सर्व्हे क्रमांक188/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.9060 हे.आर.चौ.मी पैकी खरेदी भूखंड क्रमाक 39 क्षेत्रफळ 116.12 चो.मी.लागवडीयोग्य क्षेत्र 0.0116 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी भूखंड क्रमाक 39 हक्का सह लिहुन घेणार : प्रफुल रामचंद्रजी कुलुरकर , (खाता क्रमांक :-4812)गट/सर्व्हे क्रमांक 188/1 पैकी खरेदी भूखंड क्रमाक 39 क्षेत्रफळ 116.12 चो.मी. लागवडीयोग्य क्षेत्र 0.0116 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9139 दिनांक 12/10/2018 प्रमाणे रक्कम रुपये 625000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.