Ferfar #7834 · नरसाळा
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 85/86/297/298/305/306/318/327
- Talathi
- अमोल शालिक आत्राम
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026
लिहुन देणार:-
रुपाली मिलिंद घंगारे रा. नरसाळा(खाता क्रमांक2823) यांचे गट/सर्व्हे क्रमांक85/86/297, बिगरशेती क्षेत्र 1.0037 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.0037 आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी भूखंड क्रमांक 297 हक्का सह
लिहुन घेणार :
कविता महेंद्रजी बोकडे , (खाता क्रमांक :-4814)गट/सर्व्हे क्रमांक 85/86/297 बिगरशेती क्षेत्र 1.0037 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2295 दिनांक 25/03/2025 प्रमाणे रक्कम रुपये 820000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.