सातबारा Watch

← नरसाळा

Ferfar #7940 · नरसाळा

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
82/1/1
Talathi
अमोल शालिक आत्राम
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : सेवा सहकारी संस्था मर्या नरसाळा लिहून घेणार : भाग्‍यश्री चंद्रकांत चिमोटे यांनी सर्व्हे क्रमांक : 82/1/1 तपशिल : दि.नागपुर जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँक मर्या,शाखा विहिरगांव यांचा कडुन रू.40,000/-कर्ज बोझा नोंद दि.16/08/2016 - 3592 दिनांक 23/04/2019 रोजी दि नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या नागपूर चा भाग्‍यश्री चंद्रकांत चिमोटे यांच्या नावे र.रु.55000/- कर्ज. - 3878 दि. 10/04/2021 रोजी नरसाळा सेवा/विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित, नागपुर चा भाग्यश्री चंद्रकांत चिमोटे यांचा नावे रु . 100000/- कर्ज - 4313 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जावक क्रमांक ६७ दिनांक १२/०८/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.