Ferfar #7941 · नरसाळा
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 82/2
- Talathi
- अमोल शालिक आत्राम
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : दि. नागपूर डीस्ट्रीक्ट सेन्ट्रल को-ऑप बँक लि. नागपूर
लिहून घेणार : चंद्रकांत रामभाऊ चिमोटे
यांनी सर्व्हे क्रमांक : 82/2 तपशिल : दि.नागपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या,शाखा विहिरगांव यांचा कडुन रू.1,00,000/-कर्ज बोझा नोंद दि.16/08/2016 - 3591
दिनांक 23/04/2019 रोजी दि नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या नागपूर चा चंद्रकांत रामभाऊ चिमोटे यांच्या नावे र.रु.85000/- कर्ज. - 3877
दि. 10/04/2021 रोजी नरसाळा सेवा/विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित, नागपुर चा चंद्रकांत रामभाऊ चिमोटे यांचा नावे रु . 200000/- कर्ज - 4312
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 13/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.