सातबारा Watch

← नरसाळा

Ferfar #7947 · नरसाळा

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
145/1/46
Talathi
अमोल शालिक आत्राम
First seen
30h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026 लिहुन देणार:- जगन्नाथ सुखदेव मेतकर रा. नरसाळा(खाता क्रमांक890) यांचे गट/सर्व्हे क्रमांक145/1/46, बिगरशेती क्षेत्र 0.7432 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.7432 आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी हक्का सह लिहुन घेणार : डोमा राखडू सुर्यवंशी , (खाता क्रमांक :-4840)गट/सर्व्हे क्रमांक 145/1/46 बिगरशेती क्षेत्र 0.7432 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8316 दिनांक 15/12/2011 प्रमाणे रक्कम रुपये 253000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.