Ferfar #6481 · हुडकेश्वर (बु)
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 57/4
- Talathi
- दुर्गा महादेव वैद्य
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 20/10/2026महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग मुख्य इमारत, १ ला मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई - ४०००३२ यांचे मानक कार्यप्रणाली (Standard Operating Procedure (SOP)) क्र. R&FD-31060(60)/13/2025-MRF Desk L1) Comp. No. 1333447) दिनांक ४/११/२०२५ अन्वये अनधिकृत भूखंड फेरफार घेणे बाबत दिलेली कार्यप्रणाली अन्वये नोंद
लिहुन देणार:-
अरविंद त्र्यबकंराव उस्केलवार ,रजनी त्र्यबकंराव उस्केलवार ,रविन्द्र त्र्यबंकराव उस्केलवार ,विजयालक्ष्मी त्र्यबकंराव उस्केलवार ,सुषमा अरूण नायडु तर्फे आम मुखत्यार व स्वतः करीता सुरेन्द्र त्र्यबकंराव उस्केलवार दुय्यम निंबधक नागपूर 1 जिल्हा नागपूर यांचेकडील दस्त क्रमांक 734 दिनांक 23/01/2015 प्रमाणे तसेच विक्री करारनामा दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण 10 जिल्हा नागपूर यांचेकडील दस्त क्रमांक 5406 दिनांक 06/10/2016 प्रमाणे - - -रा. हुडकेश्वर (बु)(खाता क्रमांक1734) यांचे गट/सर्व्हे क्रमांक57/4 मधील भूखंड 14 लागवडीयोग्य क्षेत्र 1.4661 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0170 हे.आर.चौ.मी (170.07 चौ मी ) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी हक्का सह
लिहुन घेणार :
सुनंदा शामराव फाले , (खाता क्रमांक :-12525)गट/सर्व्हे क्रमांक 57/4 मधील भूखंड 14 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0170 हे.आर.चौ.मी (170.07 चौ मी ) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक कुही जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1141 दिनांक 26/02/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6,00,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.