Ferfar #7556 · हुडकेश्वर (बु)
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-16
- Objection until
- 2026-10-10
- Certified
- —
- Gat / Survey
- 169
- Talathi
- दुर्गा महादेव वैद्य
- First seen
- 20h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/09/2026
लिहुन देणार:-
रामचंद्र बद्रिप्रसाद केशरवानी रा. हुडकेश्वर (बु) तर्फे आममुखत्यारधारक प्रशांत मधुकर गजभिये यांचे दु. नि. नागपूर शहर 2 यांचे कडील दस्त क्र. 3291 दि. 19/07/2022 प्रमाणे (खाता क्रमांक11706) यांचे गट/सर्व्हे क्रमांक169, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0270 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0270 हे.आर.चौ.मी (प्लॉट न. 12 व 13 एकुण क्षेत्र 270.00 चौ. मी.) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी हक्का सह
लिहुन घेणार :
प्रणिता प्रशांत गजभिये ,प्रशांत मधुकर गजभिये - - -, (खाता क्रमांक :-12414)गट/सर्व्हे क्रमांक 169 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0270 हे.आर.चौ.मी (प्लॉट न. 12 व 13 एकुण क्षेत्र 270.00 चौ. मी.) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नागपूर 1 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12333 दिनांक 27/09/2024 प्रमाणे रक्कम रुपये 2475000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग मुख्य इमारत, १ ला मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई - ४०००३२ यांचे मानक कार्यप्रणाली (Standard Operating Procedure (SOP)) क्र. R&FD-31060(60)/13/2025-MRF Desk L1) Comp. No. 1333447) दिनांक ४/११/२०२५ अन्वये अनधिकृत भूखंड फेरफार घेणे बाबत दिलेली कार्यप्रणाली अन्वये नोंद.