Ferfar #7625 · हुडकेश्वर (बु)
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-28
- Objection until
- 2026-10-24
- Certified
- —
- Gat / Survey
- 114/क
- Talathi
- दुर्गा महादेव वैद्य
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/09/2026
लिहुन देणार:-
मुकुंद निळकंठ पात्रीकर रा. हुडकेश्वर (बु)(खाता क्रमांक11972) यांचे गट/सर्व्हे क्रमांक114/क, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी (139.354 चौ. मी. प्लॉट न. 30) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी हक्का सह
नागपूर सुधार प्रन्यास येथील परमिट क्र.1750 दि. 4/8/2026 क्षेत्र 139.2930 चौ.मी.पैकी 125.4000 चौ.मी.क्षेत्रा चे नियमितीकरन करण्यात आले.
लिहुन घेणार :
रुपेश अरुणराव जटटेवार , (खाता क्रमांक :-11974)गट/सर्व्हे क्रमांक 114/क लागवडीयोग्य क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी (139.354 चौ. मी. प्लॉट न. 30) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8478 दिनांक 18/09/2018 प्रमाणे रक्कम रुपये 1160000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग मुख्य इमारत, १ ला मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई - ४०००३२ यांचे मानक कार्यप्रणाली (Standard Operating Procedure (SOP)) क्र. R&FD-31060(60)/13/2025-MRF Desk L1) Comp. No. 1333447) दिनांक ४/११/२०२५ अन्वये अनधिकृत भूखंड फेरफार घेणे बाबत दिलेली कार्यप्रणाली अन्वये नोंद.