सातबारा Watch

← हुडकेश्वर (बु)

Ferfar #7650 · हुडकेश्वर (बु)

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-02
Objection until
2026-10-24
Certified
—
Gat / Survey
67/2
Talathi
दुर्गा महादेव वैद्य
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/10/2026 लिहुन देणार:- मे.शुभम साई कन्‍ट्रक्‍शन तर्फे मॅनेजिंग पार्ट देवराव रामकृष्‍णा सोंळके रा. हुडकेश्वर (बु)(खाता क्रमांक10064) यांचे गट/सर्व्हे क्रमांक67/2, बिगरशेती क्षेत्र 0.7182 हे. आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.0222 हे. आर.चौ.मी (222.965 चौ. मी. प्लॉट न. 15) हे त्यांनी खरेदी हक्का सह लिहुन घेणार : वृंदाताई राजीवजी पराये , (खाता क्रमांक :-12458)गट/सर्व्हे क्रमांक 67/2 बिगरशेती क्षेत्र 0.0222 हे. आर.चौ.मी (222.965 चौ. मी. प्लॉट न. 15) यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5269(छा ) दिनांक 25/09/2000 प्रमाणे रक्कम रुपये 60000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग मुख्य इमारत, १ ला मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई - ४०००३२ यांचे मानक कार्यप्रणाली (Standard Operating Procedure (SOP)) क्र. R&FD-31060(60)/13/2025-MRF Desk L1) Comp. No. 1333447) दिनांक ४/११/२०२५ अन्वये अनधिकृत भूखंड फेरफार घेणे बाबत दिलेली कार्यप्रणाली अन्वये नोंद