सातबारा Watch

← हुडकेश्वर (बु)

Ferfar #7652 · हुडकेश्वर (बु)

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-02
Objection until
2026-10-24
Certified
—
Gat / Survey
51/ड
Talathi
दुर्गा महादेव वैद्य
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/10/2026 लिहुन देणार:- निवास को.ऑप.हाऊसिंग सोसा.लिमीटेड तर्फे सचिव हरीभाऊ अजाबराव बोरकर रा. हुडकेश्वर (बु)(खाता क्रमांक142) यांचे गट/सर्व्हे क्रमांक (जुना 6/2 ) व नवीन 51/ड, लागवडीयोग्य क्षेत्र 2.3366 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0167 हे.आर.चौ.मी (167.22 चौ. मी. प्लॉट न. 122) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी हक्का सह लिहुन घेणार : प्रमोद गुलाबराव तायवाडे ,सिंधुताई गिरधर झलपुरे - - -, (खाता क्रमांक :-12460)गट/सर्व्हे क्रमांक 51/ड लागवडीयोग्य क्षेत्र 0.0167 हे.आर.चौ.मी (167.22 चौ. मी. प्लॉट न. 122) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील चूक दुरुस्ती दस्त क्रमांक 4232 (छा) दिनांक 06/11/1993 तसेच खरेदी दस्त कर. 5811 (छा) दी. 21/12/1988 प्रमाणे रक्कम रुपये 2700 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग मुख्य इमारत, १ ला मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई - ४०००३२ यांचे मानक कार्यप्रणाली (Standard Operating Procedure (SOP)) क्र. R&FD-31060(60)/13/2025-MRF Desk L1) Comp. No. 1333447) दिनांक ४/११/२०२५ अन्वये अनधिकृत भूखंड फेरफार घेणे बाबत दिलेली कार्यप्रणाली अन्वये नोंद .