Ferfar #7658 · हुडकेश्वर (बु)
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-02
- Objection until
- 2026-10-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 146
- Talathi
- दुर्गा महादेव वैद्य
- First seen
- 20h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/10/2026
लिहुन देणार:-
हिमानी हाऊसिंग एजन्सी तर्फे 1.राजु बुधारामजी हटवार 2.सुनिल किसनजी वानखेडे रा. हुडकेश्वर (बु) तर्फे आममुखत्यारधारक विलास मनिराम बडवाईक यांचे दु. नि. नागपूर ग्रामीण यांचे कडील दस्त क्र.13653 दी. 4/12/2013 प्रमाणे (खाता क्रमांक10081) यांचे गट/सर्व्हे क्रमांक146, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0381 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी (139.35 चौ. मी. प्लॉट न. 13) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी हक्का सह
लिहुन घेणार :
विलास मनिराम बडवाईक , (खाता क्रमांक :-12467)गट/सर्व्हे क्रमांक 146 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी (139.35 चौ. मी. प्लॉट न. 13) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नागपूर 8 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2880 दिनांक 16/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 337500 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग मुख्य इमारत, १ ला मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई - ४०००३२ यांचे मानक कार्यप्रणाली (Standard Operating Procedure (SOP)) क्र. R&FD-31060(60)/13/2025-MRF Desk L1) Comp. No. 1333447) दिनांक ४/११/२०२५ अन्वये अनधिकृत भूखंड फेरफार घेणे बाबत दिलेली कार्यप्रणाली अन्वये नोंद.