Ferfar #7660 · हुडकेश्वर (बु)
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-04
- Objection until
- 2026-10-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 40/अ
- Talathi
- दुर्गा महादेव वैद्य
- First seen
- 20h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/10/2026
लिहुन देणार:-
संस्कृती को.ऑप हाऊसिंग सोसायटी तर्फे सेक्रेटरी चंद्रकांत रामनारायण बिहाऊत रा. हुडकेश्वर (बु)(खाता क्रमांक1071) यांचे गट/सर्व्हे क्रमांक40/अ, बिगरशेती क्षेत्र 27.4671 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.7035 आर.चौ.मी प्लॉट न. 83हे त्यांनी खरेदी हक्का सह
लिहुन घेणार :
उमाबाई कृष्णकांत शाहू , (खाता क्रमांक :-12470)गट/सर्व्हे क्रमांक 40/अ बिगरशेती क्षेत्र 2.7035 आर.चौ.मी. प्लॉट न. 83
यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1284(छा) दिनांक 23/12/1998 प्रमाणे रक्कम रुपये 14550 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग मुख्य इमारत, १ ला मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई - ४०००३२ यांचे मानक कार्यप्रणाली (Standard Operating Procedure (SOP)) क्र. R&FD-31060(60)/13/2025-MRF Desk L1) Comp. No. 1333447) दिनांक ४/११/२०२५ अन्वये अनधिकृत भूखंड फेरफार घेणे बाबत दिलेली कार्यप्रणाली अन्वये नोंद.