सातबारा Watch

← हुडकेश्वर (बु)

Ferfar #7661 · हुडकेश्वर (बु)

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-04
Objection until
2026-10-25
Certified
—
Gat / Survey
26/2
Talathi
दुर्गा महादेव वैद्य
First seen
20h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/10/2026 लिहुन देणार:- श्री. धनु को.ऑप.हाऊसिंग सोसा.लिमीटेड तर्फे अध्‍यक्ष सिताराम अबुजी आंबेकर रा. हुडकेश्वर (बु)(खाता क्रमांक262) यांचे गट/सर्व्हे क्रमांक26/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0251 हे.आर.चौ.मी (251.1670 चौ. मी. प्लॉट न. 3) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी हक्का सह सदया स्थितीत 7/12 वर तर्फे अध्‍यक्ष सिताराम अबुजी आंबेकर 2. सचिव दिपक तेजराम जुल्‍सी यांचे नाव आहे. नागपूर सुधार प्रन्यास येथील परमिट क्र.1599 दि. 02/07/2026 क्षेत्र 278.70 चौ.मी.पैकी 251.1670 चौ.मी.क्षेत्रा चे नियमितीकरन करण्यात आले. लिहुन घेणार : ज्योति सुभाष वरोकर , (खाता क्रमांक :-12471)गट/सर्व्हे क्रमांक 26/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0251 हे.आर.चौ.मी (251.1670 चौ. मी. प्लॉट न. 3) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 219(छा) दिनांक 25/03/1998 प्रमाणे रक्कम रुपये 45000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग मुख्य इमारत, १ ला मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई - ४०००३२ यांचे मानक कार्यप्रणाली (Standard Operating Procedure (SOP)) क्र. R&FD-31060(60)/13/2025-MRF Desk L1) Comp. No. 1333447) दिनांक ४/११/२०२५ अन्वये अनधिकृत भूखंड फेरफार घेणे बाबत दिलेली कार्यप्रणाली अन्वये नोंद.