Ferfar #7668 · हुडकेश्वर (बु)
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 11/2
- Talathi
- दुर्गा महादेव वैद्य
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/10/2026
लिहुन देणार:-
नरेन्द्र शामरावजी येळणे,गोपाल रामदास कुंभारे, श्याम देवरावजी निंबाळकर, प्रवीण नारायणजी खरबिकर, जानराव नत्थुजी वाकेकर रा. हुडकेश्वर (बु) तर्फे आममुखत्यारधारक आशा एकनाथ शिंगाडे ,रविंद्र साहेबराव आगळे यांचे दु. नि. नागपूर ग्रामीण 10 यांचे कडील दस्त क्र. 2077 दी. 05/03/2018 तर्फे कबुली जवाब देणार संध्या शिवशंकर राफलवार, जयंत शिवशंकर राफलवार यांचे दु. नि. नागपूर शहर क्र. 8 यांचे कडील दस्त क्र. 842 दी. 07/02/2024 प्रमाणे (खाता क्रमांक950) यांचे गट/सर्व्हे क्रमांक11/2, लागवडीयोग्य क्षेत्र 1.2100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0171 हे.आर.चौ.मी (171.21 चौ. मी. प्लॉट न. 90) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी हक्का सह
लिहुन घेणार :
आशा एकनाथ शिंगाडे ,रविंद्र साहेबराव आगळे - - -, (खाता क्रमांक :-12475)गट/सर्व्हे क्रमांक 11/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0171 हे.आर.चौ.मी (171.21 चौ. मी. प्लॉट न. 90) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नागपूर 8 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 14026 दिनांक 17/12/2024 प्रमाणे रक्कम रुपये 1291000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग मुख्य इमारत, १ ला मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई - ४०००३२ यांचे मानक कार्यप्रणाली (Standard Operating Procedure (SOP)) क्र. R&FD-31060(60)/13/2025-MRF Desk L1) Comp. No. 1333447) दिनांक ४/११/२०२५ अन्वये अनधिकृत भूखंड फेरफार घेणे बाबत दिलेली कार्यप्रणाली अन्वये नोंद.
कोर्ट वी. तहसिलदार नागपूर ग्रामीण यांचे महसूल न्यायालय क्र. म. स./प्रस्तु-8/खपरी(रे) म./कावि-999/2026 दी. 10/09/2026 चे पत्राणूसार नोंद.
टिप :- सदया स्थितीत 11/2 या 7/12 वर नरेन्द्र शामरावजी येळणे यांचे नाव आहे
व 11/3 या 7/12 वर गोपाल रामदास कुंभारे, श्याम देवरावजी निंबाळकर, प्रवीण नारायणजी खरबिकर, जानराव नत्थुजी वाकेकर यांचे नाव आहे.