Ferfar #7704 · हुडकेश्वर (बु)
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 67/1
- Talathi
- दुर्गा महादेव वैद्य
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026
लिहुन देणार:-
ओमशांती हाऊ एजन्सी ,प्रियंका दत्तराज भोयर ,शारदा वि. दत्तराज भोयर तर्फे आममुखत्यार धारक रेशमा नागेश आष्टिकर रा. हुडकेश्वर (बु)(खाता क्रमांक865) यांचे गट/सर्व्हे क्रमांक67/1, लागवडीयोग्य क्षेत्र 1.7448 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0097 हे.आर.चौ.मी (97.4780 चौ. मी. प्लॉट न. 65) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी हक्का सह
नागपूर सुधार प्रन्यास येथील परमिट क्र.1051 दि. 03/02/2026 क्षेत्र 111.48 चौ.मी.पैकी 97.4780 चौ.मी.क्षेत्रा चे नियमितीकरन करण्यात आले.
लिहुन घेणार :
रेशमा नागेश आष्टिकर , (खाता क्रमांक :-12497)गट/सर्व्हे क्रमांक 67/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0097 हे.आर.चौ.मी (97.4780 चौ. मी. प्लॉट न. 65) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 213 दिनांक 06/01/2026 प्रमाणे रक्कम रुपये 20000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग मुख्य इमारत, १ ला मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई - ४०००३२ यांचे मानक कार्यप्रणाली (Standard Operating Procedure (SOP)) क्र. R&FD-31060(60)/13/2025-MRF Desk L1) Comp. No. 1333447) दिनांक ४/११/२०२५ अन्वये अनधिकृत भूखंड फेरफार घेणे बाबत दिलेली कार्यप्रणाली अन्वये नोंद.